Skip to product information
1 of 2

akshardhara

Aswastha Shatakatil Mangao Parishad (अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद)

Aswastha Shatakatil Mangao Parishad (अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Out of stock


Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

एका अस्वस्थ शतकाची एक सुंदर परिणीती म्हणजे माणगाव परिषद आणि विशेष म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजक्रांतीकारी चळवळीचा बिगूल वाजवणारी माणगाव परिषद. बहिष्कृत वर्गाच्या विद्रोहाला वाट करणारी माणगाव परिषद. माणगाव परिषद म्हणजे अजूनही बरच काही आहे.तिने पार केलेली शताब्दी ओलांडून मागे पाहिल्यास सर्वव्यापी संघर्षाच्या अनेक पाऊलमुद्रा ठळकपणे दिसतात.
Publisher :Lokvangmay Grih Prakashan
Binding :Paperback
Pages :248
Language :Marathi
Edition :2020
View full details