Kalvata (काळवाटा)
Kalvata (काळवाटा)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
असमानी सुलतानी संकट झेलता झेलता जेरीस आलेल्या शेतकर्याच्या वाट्याला या काळाने पेरलेले काच त्या घरातील नव्या शिकणार्या पोराला गळफास कसे ठरतात हे वाचून कोणताही वाचक अस्वस्थ व्हावा हे या कादंबरीचे महत्त्वाचे यश आहे मराठवाड्याची बोली आणि वर्णनातील चित्रमयता या कदंबरीला अधिक गुणवत्ता प्राप्त करून देते ही कादंबरी दु:खाच्या काळवाटेचा शोध घेता घेता शिक्षणाने उजागर केलेल्या नव्या वाटांचा धीटपणे शोध घेते या कादंबरीतील छोटी छोटी वाक्ये आणि त्यांनी निर्माण केलेली कय वाचकाला घेरून टाकते
ISBN No. | :9789382906896 |
Binding | :Paperback |
Pages | :116 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |