Vidichi Goshta (विडीची गोष्ट)
Vidichi Goshta (विडीची गोष्ट)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Low stock: 2 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
इतिहासाच्या खुणा, परंपरा, सामाजिक चळवळी आणि सर्जनशील माणसे यांनी नवे गाव घडवले, यांचा एक पट या गोष्टीतून उलगडत जातो. ’विडीची गोष्ट’ हे गावाचे चरित्र आहे तसेच विडीचे, विडी कारखानदांराचे आणि विडी कामगार नेत्यांचे, कामगारांचेही चरित्र आहे.
ISBN No. | :9789382906926 |
Author | :Shankar Borhade |
Binding | :Paperback |
Pages | :248 |
Language | :Marathi |
Edition | :2020 |