Mori Nind Nasaani Hoy (मोरी नींद नसानी होय)
Mori Nind Nasaani Hoy (मोरी नींद नसानी होय)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Out of stock
Share
Author:
Publisher:
Pages: 168
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
बोलीभाषेची विभिन्न रुपं ते आशयाच्या स्तराशी अतिशय वास्तविक जवळिकीनं आणि सहजपणे वापरतात आणि आशयाचा भौगलिक पटही विस्तीर्ण करतात. सातत्यानं ते मिथकांची मोडतोड करीत नव्या मिथकांच्या निर्मतीचा प्रयत्न करतात. पवारांच्या कथांमध्ये वास्तव आणि फॅंटसीच्या हद्दी पुसल्या जाऊन निराळंच नेपथ्य उभं राहिलेलं आपल्याला दिसतं.
ISBN No. | :9789382906988 |
Author | :Jayant Pawar |
Binding | :Paperback |
Pages | :168 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |