akshardhara
Chatrapati Maharajankadun Netrutva Prashikshan
Chatrapati Maharajankadun Netrutva Prashikshan
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
असामान्य नेत्यांकडून जागतिक नेतृत्व प्रत्येक नेता त्याला सत्य वाटलेली तत्वे आंगिकारून यशस्वी होतो. महान नेत्यांचे नेतृत्व गुण आणि त्यांनी अंमलात आणलेली तत्वे शिकून आपण सुध्दा आयुष्यात आणि नेतृत्वाच्या करियरमध्ये यशस्वी होउ शकता. महाराष्ट्च्या मातीत जन्मलेल्या आणि संपूर्ण भारतावर सकारात्मक प्रभाव टाकणा-या एका महान नेत्याच्या जीवनावर हे पुस्तक प्रकाश टाकते. आज 20,000 सभासदांच्या टीमचे नेतृत्व करताना बहुतेक कॉर्पोरेट हाउससेसना अडचणींना तोंड द्यावे लागत असताना त्याच्या दसपटीपेक्षा अधिक सभासदांच्या टीमची प्रभावी आणि यशस्वी नेतृत्व करणारे शिवाजी महाराज कसे घडले असतील? सामान्य माणसाचे अलोट प्रेम लाभलेले शिवाजी महाराज का नेता बनले आणि त्यांची नेतृत्व शैली या रहस्यांचा शोध.
ISBN No. | :9789383359233 |
Author | :Uma Patki |
Publisher | :Embassy Books |
Binding | :Paperback |
Pages | :172 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2014 |

