Skip to product information
1 of 2

akshardhara

Saral Taral (सरल तरल)

Saral Taral (सरल तरल)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 143

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

मोठ्यांची पुस्तके मुलांसाठी नसतात पण हे पुस्तक मुलांचे पण ते मोठ्यांसाठीही आहे. ज्याचे ज्याचे मन सरल आहे, आणि प्रसंगी तरल होऊ शकते, त्या सगळ्यांसाठी हे पुस्तक. या गोष्टींना वास्तवाचे बंधन नाही. मन हे कुठून कुठेही जाऊ शकते. हवे तर काही निर्माण करते, हवे तर तो खेळ मोडूही शकते. हे पुस्तक वाचण्याची एकच अट - ती म्हणजे वास्तवाने जखडलेले मन मोकळं करायचं. असं कधी असतं का? हा विचार जरा काहीवेळ बाजूला ठेवायचा. रोजचे प्रश्र्न, काळज्या सगळे आपोआप विरघळून जातील, आणि मन होईल, सरल... तरल... असे सगळे झाले तर काय मजा येईल ! कुणाशीच स्पर्धा नाही, कुणाचा मत्सर नाही. इतक्या सुंदर जगात अहंकाराचा गडद रंग हवा तरी कशाला? मग हे पुस्तक वाचण्यासाठीच नाही, तर मन सततच होईल, सरल... तरल...

ISBN No. :9789383678273
Author :Anil Awachat
Publisher :Majestic Publishing House
Binding :Paperback
Pages :143
Language :Marathi
Edition :2012/04 - 1st
View full details