Skip to product information
1 of 2

akshardhara

Kavichi Masti (कवीची मस्ती)

Kavichi Masti (कवीची मस्ती)

Regular price Rs.292.50
Regular price Rs.325.00 Sale price Rs.292.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 3 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आपले काव्य श्रेष्ठ आपली प्रतिभा श्रेष्ठ या भ्रमात मी आजवर होतो. सा-या जगाला मी तुच्छ समजलो. क पदार्थ समजलो मनात एक मस्ती होती. ती लोकांना डाचायची. पण ती माझी - कवीची मस्ती होती. ती आता उतरली आहे. फुग्यातील हवा गेल्यावर उरलेल्या रबरासारखा मी बनलो आहे. त्या रबरालाही छिद्र पडले आहे. पुन्हा त्यात कधीच हवा भरली जाणार नाही. भ्रम आणि भ्रमनिरास, कल्पित आणि वास्तव यांच्या जाळयातून वाट काढीत मधली गारेषा टिकविण्याचा प्रयत्न करणा-या मनस्ती कवीची ही कहाणी. जगातील आद्य आधुनिक कादंबरीशी नाते सांगणारी मराठीतील एक प्रयोगशील कलाकृती
ISBN No. :9789383678624
Author :Vijay Padalkar
Publisher :Majestic Publishing House
Binding :Paperback
Pages :264
Language :Marathi
Edition :1st/2014
View full details