Niramay Kamjivan (निरामय कामजीवन)
Niramay Kamjivan (निरामय कामजीवन)
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Low stock: 4 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कामजीवन हे श्वसन, पचन, निद्रेसारखेचअगत्याचे; तरीही पर्यावरण, आहार, निद्रेविषयी जितकी जागरूकता आढळते, तितकी कामविज्ञानाविषयी आढळत नाही. विवाह पूज्य, मातृत्व पुज्य, पण यातील दुवा म्हणजे कामजीवन हे अश्लील मानले जाते. स्त्री पुरूष मीलनाचा आनंद घेणे नैसर्गिक असले, तरी त्याविषयी उघडपणे चर्चा करणॆ शिष्टसंमत नसल्यामुळे कामविषयक परंपरागत अज्ञान व गैरसमजुती आजही टिकून आहेत. ही जळमटे नाहीशी करणारा ग्रंथ.
ISBN No. | :9789383678853 |
Author | :Dr Vitthal Prabhu |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :paperbag |
Pages | :432 |
Language | :Marathi |
Edition | :35 |