Bhashaprakash
Bhashaprakash
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भाषा ही सर्वस्पर्शी असते. व्यक्तीसाठी ती भावजीनाचे अस्तर असते.समाजासाठी ती संस्कृतीची वाहक असते. ज्ञानव्यवहारात ती शिक्षणाचे माध्यम असते. दैनंदिन व्यवहारात ती सर्जनाचे आशयद्रव्यही असते. स्थिरता आणि गतिशीलता या दोहोंना ती सामावून घेते अशा या नाना विभ्रम, तिच्या क्षमता आणि तिच्यातील बदल यांचा लेखिकेच्या लेखणीने घेतलेला हा वेध.
Author | :Dr Nilima Gundi |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :paperbag |
Pages | :140 |
Language | :Marathi |
Edition | :1 |