Skip to product information
1 of 2

akshardhara

Anil Awachat (अनिल अवचट)

Anil Awachat (अनिल अवचट)

Regular price Rs.81.00
Regular price Rs.90.00 Sale price Rs.81.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आजची तंत्रज्ञानातील प्रगती, जागतिकीकरण आणि वाढता चंगळवाद यांच्यमुळे माणसांच्या संवेदना बोथट होत असतानाच अनिल अवचट मात्र आबालवृद्धांपर्यंत सर्वांसाठीच त्यांच्या अस्सल लिखाणातून माणूसपण टिकविण्याचा मंत्र सांगतात. एक संवेदनशील यशस्वी लेखक, परखड विचारांचा पत्रकार, मनस्वी कलावंत आणि हजारोंचे पालकत्व स्वीकारणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख असणारे अनिल अवचट ठरतात तुमचे आमचे सुपरहिरो.
ISBN No. :9789383850761
Author :Dipa Deshmukh
Publisher :Manovikas Prakashan
Binding :Paperback
Pages :80
Language :Marathi
Edition :3rd/2017
View full details