Parivartan Hinsevina (परिवर्तन हिंसेविना)
Parivartan Hinsevina (परिवर्तन हिंसेविना)
Regular price
Rs.63.00
Regular price
Rs.70.00
Sale price
Rs.63.00
Unit price
/
per
Low stock: 2 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपण लोकशाही मार्ग स्वीकारलेला आहे. या जीवनपध्दतीमधे कितीही दोष असले, तरी किमान सध्या तरी या पध्दतीला पर्याय देणारी यापेक्षा अधिक निर्दोष पध्दती आपल्याजवळ उपलब्ध नाही आणि ती उपल्ब्ध होण्याची शक्यताही दिसत नाही. आता, एकदा का लोकशाहीचा मार्ग स्वीकारला, की संवाद हा एकच पर्याय उरतो आणि म्हणून कितीही त्रास झाला, संयमाचा कितीही अंत पाहिला गेला, तरी अहिंसेचा मार्ग हाच अखेरीस सर्वांच्या हिताचा मार्ग आहे, हे कदापि विसरता येत नाही.
ISBN No. | :9789384091699 |
Author | :Dr A H Salunkhe |
Publisher | :Lokayat Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :46 |
Language | :Marathi |
Edition | :2017 |