Skip to product information
1 of 2

akshardhara

Koriv Leni (कोरीव लेणी )

Koriv Leni (कोरीव लेणी )

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

सुप्रसिद्ध साहित्यिक गिरिजा कीर यांच्या मनातील कोरीव लेणी ही मानवी कलाकृती असली, तरी त्यांना दैवी गाभार्‍यातील मूर्त व अमूर्त देवत्व लाभलेल्या आपल्या आयुष्यात आलेल्या मानवी कलाकृतींचे व्यक्तिचित्रण अतिशय उत्कृष्ट रीतीने यात आहे. कोरीव लेणी म्हणजे लेखिकेचा एकेक हृदय-दीप आहे, असं म्हटलं तर वावगं होऊ नये. परात्मभाव साधताना आत्माविष्कारही कसा प्रगट होतो, याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही कोरीव लेणी.
ISBN No. :9789384171452
Author :Girija Keer
Publisher :Dilipraj Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :124
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details