1
/
of
2
akshardhara
Mothi Tichi Savali (मोठी तिची सावली)
Mothi Tichi Savali (मोठी तिची सावली)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
लेखिका राजश्री बर्वे यांच्या या कथासंग्रहाचे नाव वाचताना लहान मुलांना खेळवताना म्हटलेली कविता सहज आठवून जाते आणि आपण कथेमध्ये लहान बाहुली शोधायला लागतो आणि तिची मोठी झालेली सावली तिला तारेल की मारेल ह्याचा विचार करू लागतो. लेखनातील सरळ सोपी भाषा अन् प्रवाहीपणा, धक्कातंत्र, अद्भुत कल्पना, दैवी देणगी यांचा वापर करून लिहिलेल्या कथा छान जमल्या आहेत.
ISBN No. | :9789384171612 |
Author | :Rajashri Barve |
Publisher | :Dilipraj Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :168 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2018 |

