Trayodashi ( त्रयोदशी )
Trayodashi ( त्रयोदशी )
Regular price
Rs.153.00
Regular price
Rs.170.00
Sale price
Rs.153.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
त्रयोदशीमध्ये डॉ. सदानंद मोरे यांनी संतसाहित्याची समीक्षा केलेली आहे. ज्ञानदेवांची भक्ती हा साहित्यविमर्शाचा केंद्रबिंदू आहे. तत्त्वज्ञान, साहित्यशास्त्र, समाजदर्शन या तीन विचारमितींना जोडणारे विवेचन डॉ. मोरे यांनी केले आहे. वारकरी संप्रदायाने मांडलेला भक्तिमार्ग ईश्वर, मानव आणि एकूण विश्व यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करतो.
ISBN No. | :9789384316365 |
Author | :Dr Sadanand More |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :134 |
Language | :Marathi |
Edition | :2015 |