Skip to product information
1 of 2

akshardhara

Apale San Apali Sanskruti ( आपले सण आपली संस्कृती )

Apale San Apali Sanskruti ( आपले सण आपली संस्कृती )

Regular price Rs.166.50
Regular price Rs.185.00 Sale price Rs.166.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आधुनिक काळात सण-उत्सवांच्या निमित्तन सांस्कृतिक देवघेवही वाढीस लागावी म्हणून भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतांमधल्या, तसेच विविध प्रमुख सणांचा समावेश या पुस्तकात केला आहे. सण -उत्सव वेगळे असले तरी त्यामागची भावना आणि उद्देश लक्षात घेतला तर सगळ्या धर्मांची बैठक एकसारखीच आहे. त्याग, परोपकार, आनंदाची देवघेव, सृष्टीशी जुळलेला धागा यासारख्या गोष्टी सगळीकडे समानच आहेत.

ISBN No. :9789384316556
Author :Varsha Gajendragadkar
Publisher :Sakal Prakashan
Binding :Paperback
Pages :120
Language :Marathi
Edition :1st 2015 / 2nd 2022
View full details