Skip to product information
1 of 2

akshardhara

Sant Dnyaneshwar (संत ज्ञानेश्वर)

Sant Dnyaneshwar (संत ज्ञानेश्वर)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

वयाच्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेणारे संत ज्ञानेश्वर म्हणजे साहसाचे, परमोच्च भक्तीचे आणि समर्पणाचे उदाहरण. विश्वातील प्रत्येक प्राणिमात्रांत, सजीव-निर्जीव गोष्टींत केवळ परमेश्वरच पाहा, ही संत ज्ञानेश्वरांनी दिलेली मुख्य शिकवण आहे. आपल्या शक्तींचा, सिद्धींचा उपयोग वैयक्तिक स्वार्थासाठी न करता, इतरांच्या कल्याणासाठी करायला हवा; आपला द्वेष करणाऱ्यांनाही उदार अंत:करणाने क्षमा करून त्यांना भक्तियुक्त प्रतिसाद द्यायला हवा; हा संत ज्ञानेश्वरांच्या जीवनाचा मुख्य संदेश आहे. संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या ग्रंथांत, अभंगांत आणि पसायदानात अंतिम सत्याचा शोध घेणाऱ्या साधकाला पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे गवसतात.

ISBN No. :9789384316747
Author :Sirshree
Publisher :Sakal Prakashan
Binding :Paperback
Pages :177
Language :Marathi
Edition :3rd/2017 - 1st/2016
View full details