Skip to product information
NaN of -Infinity

akshardhara

Yashasvi Vhava Kas ( यशस्वी व्हाव कस )

Yashasvi Vhava Kas ( यशस्वी व्हाव कस )

Regular price Rs.269.10
Regular price Rs.299.00 Sale price Rs.269.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आयुष्यात यशस्वी कोण होत? 

आधुनिक संशोधन असं सांगतं की यशामध्ये व्यक्तीच्या बुध्दयंकाचा वीस टक्के वाटा असतो तर भावनिक बुध्दिमत्तेचा ऎंशी टक्के. भावनिक बुध्दिमत्ता अर्थात ‘भावप्रज्ञा’ हीच असते यशाची गुरुकिल्ली. आनंदाची बातमी अशी की, बुध्द्यंक आयुष्यभर तोच असतो; ‘भावप्रज्ञा’ मात्र विकसित करता येते. यशवंत-नामवंतांछ्या उदाहरणांसह साध्या, सोप्या, रंजक शैलीत पुस्तकाच्या पानापानांतून उलगडत जाणारे ‘भावप्रज्ञे’ चे विविध पैलू विकसित करा, आणि करिअरमध्येच नव्हे; तर आयुष्यातही यशस्वी व्हा!

ISBN No. :9789384316945
Author :Shivraj Gorle
Publisher :Sakal Prakashan
Binding :Paperback
Pages :248
Language :Marathi
Edition :1st 2010 / 6th 2022
View full details