Padharo Mharo Des ( पधारो म्हारो देस )
Padharo Mharo Des ( पधारो म्हारो देस )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Low stock: 10 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
लेखकांच्या पधारो म्हारो देस या प्रवासवर्णनात राजस्थान भेटीचा वृत्तांत आहे. तेथील कला साहित्य संस्कृतीचे लेखकदृष्टीचे हे चित्रण आहे. मात्र लेखकाची जीवनदृष्टी व अंतरंगदर्शनामुळे त्यास वेगळे परिणाम लाभले आहे. प्रवासवर्णनाच्या कक्षा ओलांडून ते समाजसंस्कृती पाहणीचा उत्तम नमुना ठरते. तसेच प्रवासवर्णन, ललितगद्य व कथात्म साहित्यप्रकारांच्या सरमिसळीमुळे यात प्रकारांतरणही घडले आहे.
ISBN No. | :9789384470494 |
Author | :Vishnu Pavale |
Publisher | :Aksharwangamay Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :157 |
Language | :Marathi |
Edition | :2020 |