Skip to product information
1 of 2

akshardhara

Mi Melo Tyachi Goshta ( मी मेलो त्याची गोष्ट )

Mi Melo Tyachi Goshta ( मी मेलो त्याची गोष्ट )

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

संजय कळमकर यांनी मी मेलो त्याची गोष्ट या कादंबरीत घडत्या काळाच्या पार्श्वभूमीवर सुख दु:खांची, व्यथा वेदनांची कथा रचली आहे. मानवीविश्वाची कोविडने घेतलेली झाडाझडती व बदललेले जगण्याचे संदर्भ या कादंबरीचा नायक पुंडलिक गव्हाणे समर्थपणे सांगताना दिसतो. संपूर्ण जग कोविडच्या सावटाखाली कसे आले, कसे घुसमटून कुचंबून गेले या विषयीचे तळकोपरे सांगण्यात ही कादंबरी यशस्वी ठरली आहे.समकालीन घटना घडामोडींचे वास्तववादी चित्रण या कादंबरीतून प्रत्ययास येते.

ISBN No. :9789384470630
Publisher :Aksharwangamay Prakashan
Binding :Hard Bound
Pages :240
Language :Marathi
Edition :1
View full details