Ek Hoti Sara (एक होती सारा)
Ek Hoti Sara (एक होती सारा)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पाकिस्तानातील साराची वेदना अमृता प्रीतम यांनी दिल्ली ) पर्यंत आणली होती .ती मराठी वाचकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न संजीवनी तडेगावकर यांनी केला आहे . जगाच्या इतिहासात कितीतरी पुस्तक अशी आहेत ,जी लोकांनी तुरुंगात लिहिली.पण सारा हि एकच अशी बाई होती ,कि जिने वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये अॅडमिट झाल्यानंतर तिथे बसून वेड्या स्त्रियांच्या व्यथा लिहील्या ... आणि त्यांची घुसमट जगभर पोहोचविली
View full details
ISBN No. | :9789384497972 |
Author | :Amruta Pritam |
Publisher | :Sanskruti Prakashan |
Translator | :Sanjivani Tadegaonkar |
Binding | :Paperback |
Pages | :173 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2019 |