Shri Sant Gadgebaba ( श्री संत गाडगेबाबा )
Shri Sant Gadgebaba ( श्री संत गाडगेबाबा )
Regular price
Rs.112.50
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.112.50
Unit price
/
per
Low stock: 3 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गाडगेबाबांचा देव देवळात कधीच नव्हता. ते दरवर्षी पंढरपूरला जात असत पन त्यांनी गाभार्यात जाऊन देवदर्शन केले नाही. जनताजनार्दन आणि कर्मवादी लोकांत त्यांनी देव पाहिला. भुकेल्याला अन्न देणारा व तहानलेल्यांना पाणी पाजणारा, नग्न असलेल्यास वस्त्र देणार्याला ते देव मानीत. माणसामाणसातील प्रेम, सहानभूती, वर्गविहीत जातीमुक्त समाजव्यवस्था, हुंडाविरोध, कर्जमुक्ती, स्त्री शिक्षण, व्यसनमुक्ती, सर्वधर्मसमभाव, भूतदया, ईश्वरावर श्रध्दा, वृक्षलागवड अशी समाजोपयोगी कार्य करण्याची तळमळ ही बाबांच्या देवकल्पना होती. म्हणूनच दीनदलितांसाठी आयुष्य वेचणार्या आंबेडकरांना किंवा परदास्यातून मुक्ती देणार्या गांधीजीला देव माना, त्यांच्यातील माणुसकीची पूजा करा असे लोकांना बाबा सांगत.
ISBN No. | :9789384600457 |
Author | :Keshav S Thakare |
Publisher | :Madhushree Publication |
Binding | :paperbag |
Pages | :152 |
Language | :Marathi |
Edition | :2019 |