Skip to product information
1 of 2

Gharoghari (घरोघरी)

Gharoghari (घरोघरी)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

घरोघरी जाऊन मसाज करणार्‍या बुद्धिमान व संवेदनशील मुलीच्या संघर्षाची ही कथा. ज्या घरांमध्ये ती जाते तिथे काही व्यक्तींमध्ये एक वेगळेच नाट्य रंगते. त्यांच्या नात्यांचे धागेदोरे, गाठी अनपेक्षितपणे तिच्या दृष्टिस पडतात व योगायोगेने ती त्यात गुंतत, अडकत जाते. त्यांच्या वैवाहिक गुंतागुंतील त्यासंबंधीचे विचार, स्वत:चे जगणे याचे अनुभव म्हणजे अशा रंगीबेरंगी धाग्यांनी गुंफलेला गोफ आहे.

ISBN No. :9789384631130
Author :Madhuri Talvalkar
Publisher :Rajendra Prakashan
Binding :Paperback
Pages :152
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details