Take Flight (टेक फ़्लाईट)
Take Flight (टेक फ़्लाईट)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मनोज आंबिके हे तज्ञ प्रशिक्षक, प्रसिध्द कार्पोरेट ट्र्ेनर, व्यवस्थापकीय सल्लागार, लेखक तसेच प्रशासक अशा अनेक आघाडयांवर गेली 20 वर्ष कार्यरत आहेत. या शिवाय ते व्यवसायाच्या प्रगतीसाठी व्यावसायिकांचे वैयक्तिक कोच म्हणून देखील कार्य करीत आहेत. श्री. मनोज आंबिके यांनी व्यावसायिकांची वैयक्तिक कोच म्हणून देखील कार्य करीत आहेत. श्री. मनोज आंबिके यांनी व्यावसायिकांची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल अशी एक मिरर सिस्टिम नावाची स्वतंंत्र कार्यप्रणाली विकसित केली आहे, ज्याचा लाभ अनेक उदयोजकांनी त्यांच्या कंपनीमध्ये करून घेतला आहे.
ISBN No. | :9789385223457 |
Author | :Manoj Ambike |
Publisher | :MyMirror Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :222 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |