Skip to product information
1 of 2

akshardhara

Utkranti Ek Vaidnyanik Andhashraddha ( उत्क्रांती एक वैज्ञानिक अंधश्रध्दा )

Utkranti Ek Vaidnyanik Andhashraddha ( उत्क्रांती एक वैज्ञानिक अंधश्रध्दा )

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून आजचे वैज्ञानिक पुरावे नजरेआड करणे आणि उत्क्रांतीचा सिध्दान्त मान्य करण ही आजच्या काळतली अंधश्रधाच ठरते. न्यूटनसारखे प्रतिभावान शास्त्रज्ञ विश्वाच्या उत्पत्तीमागे निर्मिक आहे हे मान्त करत होते. उत्क्रांतीच्या सिध्दान्तान हा निर्मिक हद्दपार केला. दीडशे वर्षांनी आजचे वैज्ञानिक पुरावे मात्र एकीकडे उत्क्रांतीचा शिध्दान्त उध्दवस्त करत आहेत आणि दुसरीकडे निर्मिकाकडे बोट दाखवत आहेत.

ISBN No. :9789385262418
Author :Arun Gadre
Publisher :Sunidhi Publishers
Binding :Paperback
Pages :260
Language :Marathi
Edition :2021
View full details