Asamanya Vyaktichya Asamanya Kartutvachya Katha
Asamanya Vyaktichya Asamanya Kartutvachya Katha
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Low stock: 3 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
असामान्य लोक तसे सामान्यच असतात, पण असामान्य गोष्टी करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. ते व्यवसायाला पूर्णपणे वाहून घेतलेले, ग्राहकाभिमुख असून प्रभावी संघटक असतात. स्वत: सतत नवीन - नवीन गोष्टी शिकत, शिकवत, एकमेकांबरोबर चर्चा करत, योग्य धोरणे ठरवून त्यांची अंमलबजावणी करून आपल्या गुणवत्तेचा दर्जा ते सतत वाढता ठेवतात. त्यांनी निवडलेला मार्ग, भलेही यशाच्या शिखराकडे जाणारा नसला तरी, निश्चयाने जिददीने मार्गक्रमणा करत ते ध्येयप्राप्त पोचतात. कौतुकाची थाप वा पुरस्कार यांचा विचार न करता मूल्यवर्धित निर्मिती व अपेक्षित बदल घडवून आणणे यांना त्यांच्या लेखी अधिक महत्व असते.
ISBN No. | :9789385266157 |
Author | :Vinita Ganbote |
Publisher | :Manovikas Prakashan |
Translator | :Vinita Ganbote |
Binding | :Paperback |
Pages | :381 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2012-1st/2012 |