Skip to product information
1 of 2

akshardhara

Cha Chi Bhasha (च ची भाषा)

Cha Chi Bhasha (च ची भाषा)

Regular price Rs.288.00
Regular price Rs.320.00 Sale price Rs.288.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

सगळयांनाच आपापली गुपितं इतरांपासून जपायची तर असतात, पण ती ठरावीक जणांना कळवायचीही असतात. तसंच ती हळूच कुठेतरी साठवूनही ठेवायची असतात. त्यासाठी वापरली जाणारी गूढ भाषा म्हणजे च ची भाषा. ग्रीक - रोमन काळामधल्या राजेमहाराजांच्या काळापासून ते आजच्या इंटरनेट - मोबाईलच्या युगापर्यंत या गुपिताविषयी माणसाला विलक्षण कुतूहल वाटत आलं आहे.

ISBN No. :9789385266188
Author :Atul Kahate
Publisher :Manovikas Prakashan
Binding :Paperback
Pages :268
Language :Marathi
Edition :3rd/2015
View full details