Skip to product information
1 of 2

akshardhara

Kitee ( किती )

Kitee ( किती )

Regular price Rs.81.00
Regular price Rs.90.00 Sale price Rs.81.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

माणूस जास्तीत जास्ती किती उंच होऊ शकतो?

आपल्याला किती शब्द अवगत असतात?

कोणीही किती भाषा शिकू शकतो?

आपण किती रक्ताच दान करू शकतो?

संगीतकला किती जुनी आहे?

मानवी देहाची किंमत किती आहे?

अनेक प्रश्न.

आपल्या ऒळखीचे. 

आपल्या आसपास घडणारे?

या नेहमीच्या घटनांमधून उभे राहणारे. तरीही, आपल्याला काय त्याच, अस म्हणत नजरेआड केलेले.

पण त्यांच निराकरण करण्यासाठी जराशी जरी धडपड केली तरी त्यातून आपल्याला उमगत ते आपल्या दररोजच्या आयुष्याला व्यापून राहिलेल विज्ञान. खर तर क-का-की ची बाराखडी म्हणजेच विज्ञानाचा समृध्द खजिना आपल्याला उघडून देणार्‍या या गुरुकिल्ल्याच. त्या अलिबाबाचा खजिना उघडणारा परवलीचा शब्द होता तिळा तिळा दार उघड. विज्ञानाचा खजिना आपल्याला खुला करून देणारे परवलीचे शब्द आहेत कस, का, काय, किती, कुठ, केव्हा, आणि कोणी. त्यातलाच हा एक किती

 

ISBN No. :9789385266508
Author :Dr Bal Phondake
Publisher :Manovikas Prakashan
Binding :paperbag
Pages :85
Language :Marathi
Edition :2011
View full details