Buddhacha Rhat (बुध्दाचा र्हाट)
Buddhacha Rhat (बुध्दाचा र्हाट)
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Low stock: 1 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपल्या देशाचे हजारो वर्षांचे दु:ख म्हणजे जातिग्रस्त व्यवस्था होय. या जातिग्रस्त मानसिकतेने माणसाच्या मनात दुफळीचे बीज पेरले आहे. हजारो वर्षे गुलामगिरी लादली गेली आहे. दुर्बलांचे शोषण केले आहे. स्त्रियांचा छळ केला आहे. इतके सारे अनर्थ जातीने केले आहेत. दु:खाची गोष्ट म्हणजे, भ्ले भले तिच्या नादी लागले. जात गाडल्याशिवाय सौख्य निर्माण होणार नाही; आणि त्याचा एकमेव मार्ग बौध्द तत्वज्ञानातून जातो.
ISBN No. | :9789385266515 |
Author | :Uttam Kamble |
Binding | :Paperback |
Pages | :82 |
Language | :Marathi |
Edition | :2018 |