Limelight (लाईमलाईट)
Limelight (लाईमलाईट)
Regular price
Rs.265.50
Regular price
Rs.295.00
Sale price
Rs.265.50
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
नाट्यशास्त्र, साहित्य, गायन, वादन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र आणि स्थापत्त्यशास्त्र अशा अनेक कलाप्रकारांनी जगभरातल्या संस्कृतींवर गेली अनेक शतकं आपला प्रभाव टाकला. त्यानंतर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला चित्रपट हे माध्यम विकसित झालं आणि त्यानं केवळ एका शतकात आधीच्या सर्व कला आपल्यात शोषून घेतल्या. त्या सर्व कलाप्रकारांचा वापर करुन चित्रपट हे ताकदीचं माध्यम जगभरातल्या सर्व प्रेक्षकांच्या मनावर आरुढ झालं.
ISBN No. | :9789385266898 |
Author | :Neelambari Joshi |
Publisher | :Manovikas Prakashan |
Translator | :Neelambari Joshi |
Binding | :Paperback |
Pages | :550 |
Language | :Marathi |
Edition | :4th/2016 - 1st/2016 |