sagal ulthavun Takal Pahije (सगळं उलथवून टाकलं पाहिजे )
sagal ulthavun Takal Pahije (सगळं उलथवून टाकलं पाहिजे )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Low stock: 9 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
'सगळं उलथवून टाकलं पाहिजे' या कवितासंग्रहात कवी देवा झिंजाड यांनी जगण्याच्या मुशीत तावूनसुलाखून निघालेले अनुभव शब्दबद्ध केलेले आहेत, अनेक पदरी अनुभवाचा सुंदर गोफ म्हणजे या कविता आहेत. या कवितांमध्ये ओळी-ओळीताल सामाजिक भान आपल्याला विचार करायला भाग पाडतं. कोवळ्या मनानं गावखेड्यात सोसलेले चटके, गरिबीनं होरपलेलं हळवं मन विचारी झाल्यावर तुलना करू लागतं तो काळ आणि हा काळ यातली स्थित्यंतर टिपू लागतं. विरोधाभास, उपहास सहजपणे बोलण्या -लिहिण्यात येऊ लागतो. मग सगळं उलथवून टाकण्याची उर्मी भाषेत येते. क्रांतीची भाषा बोलली जाते.
ISBN No. | :9789385565403 |
Author | :Deva Jhinjad |
Publisher | :New Era Publishing House |
Binding | :paperback |
Pages | :141 |
Language | :Marathi |
Edition | :2020 |