Devkripa Aani Jahirati-(देवकृपा आणि जाहिराती)
Devkripa Aani Jahirati-(देवकृपा आणि जाहिराती)
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Low stock: 5 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जाहिरात क्षेत्रातील या व्यक्तीच्या नजरेतून पाहिले तर भारतीयांच्या दैनंदिन जीवनात धार्मिकतेला एक वेगळे परिमाण लाभत असल्याचे दिसते! या सगळ्या प्रक्रियांची मर्मग्राहक स्पष्टीकरणे आणि बाजारपेठेतील शक्यता यांसाठी हे पुस्तक जरूर वाचा.-रमा बिजापूरकर ,‘वि आर लाईक दॅट ओन्ली’ चे लेखक. आपले वर्तन,आपल्या विचारप्रक्रिया आणि आपले व्यवसाय यांच्यावर अगदी आजही धर्माचा कसा परिणाम होत आहे,हे अअम्बीनी अनेक वर्षे ग्राहकाचे निरिक्षण करून लिहिले आहे.धर्माविषयीचे तुमचे वैयक्तिक मत काही का असेना;तुम्हांला ग्राहकांना आणि भारतातील ग्राहकांना जिम्कायचे असेल,तर हे पुस्तक वाचा आणि प्रार्थना करा.-प्रकाश अय्यर,किंबर्ली क्लार्क लिव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
ISBN No. | :9789385665523 |
Author | :Ambi Parmeswaran |
Publisher | :Vishwakarma Publications |
Translator | :Dr Mina Shete Sambhu |
Binding | :Paperback |
Pages | :260 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |