1
/
of
2
akshardhara
Shika Vakrutva Modi Stylene (शिका वकृत्व मोदी स्टाईलने)
Shika Vakrutva Modi Stylene (शिका वकृत्व मोदी स्टाईलने)
Regular price
Rs.179.10
Regular price
Rs.199.00
Sale price
Rs.179.10
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
वत्कृत्वकलेच्या विश्वात त्यांनी एक सळसळते चैतन्य आणले आहे. निव्वळ बुध्दिमत्तेच्या आणि अस्खलित शैलीच्या जोरावर त्यांनी संभाषणकौशल्य व वत्कृतवकलेची सगळी परिमाणेच बदलून टाकली आहेत. शाळकरी मुलांपासून ते अमेरिकन काँग्रेसपर्यंत सर्वाचीच मने त्यांनी जिंकली आहेत. मोदींसारखे भाषण कसे करावे, ते प्रभावीपणे कसे सादर करावे आणि श्रोत्यांना प्रेरणा कशी द्यावी हे या पुस्तकातून लेखक वीरेंदर कपूर यांनी सांगितले आहे. बालपणीच्या बेताच्या परिस्थितीपासून पंतप्रधानपदापर्यंतचा मोदींचा प्रवास लेखकाने अभ्यासला आहे.
ISBN No. | :9789385665615 |
Author | :Anagha Deshpande |
Publisher | :Vishwakarma Publications |
Translator | :Anagha Deshpande |
Binding | :Paperback |
Pages | :167 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2017 - 1st/2017 |

