Skip to product information
1 of 2

akshardhara

Vanity Bagh (व्हॅनिटी बाग)

Vanity Bagh (व्हॅनिटी बाग)

Regular price Rs.269.10
Regular price Rs.299.00 Sale price Rs.269.10
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

भारताच्या कुठल्याशा शहरातलं लिटिल पाकिस्तान ! या मोहल्ल्यातली झुल्फिकार, झिया, जिना, नवाझ, इम्रान ही पूर्ण पाच आणि अर्धा याहया अशी साडेपाच पोरांची टोळी. मोहल्ल्यात राहणारा कुख्यात, पण आता म्हातारा झालेला डॉन अबू हतिम हा त्यांचा आदर्श. त्याच्यासारखेच कारनामे करण्याचे मनसुबे रचनाणी ही पोर. त्यातूनच 11/11 च्या बॉम्बस्फोट मालिकेत या पोरांचा झालेला वापर. त्याबद्दल जन्मठेप भोगणा-या इम्रानने सांगितलेली त्याची, त्याच्या टोळीची आणि त्यांच्या झालेल्या ससेहोलपटीची ही कहाणी - जितकी गंभीर, तितकीच मिश्किल ! ही कहाणी मांडते, मुस्लीम वस्तीतलं विदारक वास्तव, हिंदू - मुस्लीम समाजातील वाढती दरी आणि दहशतीचा वणवा.

ISBN No. :9789385665745
Author :Anis Salim
Publisher :Vishwakarma Publications
Translator :Yogini Vengurlekar
Binding :Paperback
Pages :220
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details