Skip to product information
1 of 2

akshardhara

Satvik (सात्विक)

Satvik (सात्विक)

Regular price Rs.162.00
Regular price Rs.180.00 Sale price Rs.162.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

तुम्ही जसं खाता तसंच असता, अशी एक लोकप्रिय इंग्रजी म्हण आहे. हया म्हणीचा अर्थ फार थोडयांनी समजून घेतला आणि त्याहून क्वचितांनी तो अंगी बाणवला. आधुनिक जगातील धकाधकीच्या जीवनमानात आहाराचं काम फक्त भूक शमवणं, चवींची उधळण करणं आणि कधी - कधी चक्क खोलवर दडलेल्या असुरक्षिततेला किंवा प्रेमाच्या भुकेला भागवण्याइतपत आहे. अनेकदा आपण जे खातो, त्याचा आपल्या शरीराच्या ख-या गरजेशी कोणताही संबंधच लावायला आपण विसरतो.

ISBN No. :9789385665929
Author :Anupama Shukla
Publisher :Vishwakarma Publications
Translator :Arundhati Kulkarni - Joshi
Binding :Paperback
Pages :104
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details