1
/
of
2
akshardhara
Dev Danava Nare Nirmile ( देव दानवा नरे निर्मिले )
Dev Danava Nare Nirmile ( देव दानवा नरे निर्मिले )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
देवाची आणि दानवांची निर्मिती माणसाच्या कल्पनेतून झाली आहे. माणसाला भेडसावणारी भीती, असुरक्षितता, विश्वातील गूढ गोष्टी, माणसाच्या विश्वास आणि श्रध्दा यांतून देव दानव जन्माला आले. श्रध्दा अंधश्रध्दा यांचा अनादर न करता त्यातील धोके त्यांनी या पुस्तकात मांडले आहेत. देवाधर्माच्या संकल्पनांना कवटाळून न बसता माणसाने बुध्दिवादाचा मार्ग स्वीकारण्याचे महत्त्व लेखकव्दयीने या पुस्तकात अधोरेखित केले आहे.
ISBN No. | :9789385665943 |
Author | :Dr Anil Gandhi |
Publisher | :Vishwakarma Publications |
Binding | :paperbag |
Pages | :168 |
Language | :Marathi |
Edition | :2017 |

