Ekshavakuche Vanshaj-(इक्ष्वाकुचे वंशज)
Ekshavakuche Vanshaj-(इक्ष्वाकुचे वंशज)
Low stock: 5 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भारत.इ. स. पूर्व ३४००.फुटिरतेमुळे अयोध्या कमजोर झाली होती.त्या भयंकर लढाईमुळे प्रचंड नुकसान झालं होतं.या नुकसानाचे परिणाम समाजात खोलवर झिरपले होते.लंकेचा राक्षस राजा-रावण हारलेल्या राज्यावर आपलं शासनं लागू करत नाही,त्याऐवजी तो त्यांच्यावर आपला व्यापार लादतो.हारलेल्या साम्राज्यातून पैसा खेचून नेतो.सप्तसिंधू साम्राज्याची प्रजा गरीबी,हताश आणि भ्रष्टाचारात लोटली जाते.या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना एका समर्थ नेत्याची गरज असते.असा नेता आपल्यातच आहे याची त्यांना कल्पनाही नसते.आपण त्याला ओळखतो हे त्यांना ठाऊक नसतं.प्रचंड यातनांना तोंड देत असलेला,बहिष्कृत राजपुत्र.एक असा राजपुत्र ज्याचं मनोबल खच्ची करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केलेला असतो.तो-राम नावाचा राजपुत्र.
ISBN No. | :9789385724046 |
Author | :Amish |
Publisher | :Westland Publications |
Translator | :Sandhya Pedanekar |
Binding | :Paperback |
Pages | :404 |
Language | :Marathi |
Edition | :2015 |