Skip to product information
1 of 2

akshardhara

Mulanchya Arogyasathi 202 Poushtik Eggs Recipes

Mulanchya Arogyasathi 202 Poushtik Eggs Recipes

Regular price Rs.126.00
Regular price Rs.140.00 Sale price Rs.126.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

चव हा काहीही सेवनासाठीचा सर्वांत महत्वपूर्ण घटक. त्यापाठोपाठ जे खाणार त्याचं पोषणमूल्य येतं. सहज उपलब्धता, परवाडणारी किंमत, या घटकांनाही तेवढंच महत्व आहे. या चार घटकांच्या कसोटीवर अंडी खणखणीतपणानं उतरतात. अंडयाचे पदार्थ झणझणीत, चमचमीत बनवता येतात. आणि कांदा मीठ एवढयाच घटकांचा वापर करूनही तयार करता येतात.
ISBN No. :9789385735097
Author :Kanchan Bapat
Publisher :Menaka Prakashan
Binding :Paperback
Pages :102
Language :Marathi
Edition :1st/2016
View full details