Aswad (आस्वाद)
Aswad (आस्वाद)
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भारतीय समाजात जेवढी विविधता आहे, त्याहून खचितच जास्त वैविध्य आपल्या आहारात आहे. कुणी तिखटजाळ खाणार, तर कुणी गोडसर चवीचं खाणार. कुणी दणकून हाणणारा, तर कुणी मितहारी. कुणाला कडक शाकाहारी पदार्थ भावणार, तर कुणाला मांसाहारविना जेवााची कल्पनाच करता येणार नाही. कुणाला चटकदार हवं, तर कुणाला सपक चव हवीशी वाटणार. हे सारं वैविध्य सामावून घेण्यासाठी लागते समृध्द आहारसंस्कृती.
ISBN No. | :9789385735233 |
Author | :Suman Behere |
Publisher | :Menaka Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :270 |
Language | :Marathi |
Edition | :5th/2016 - 1st/1972 |