Rahasyamayi Katha Bhag 1 (रहस्यमयी कथा भाग १)
Rahasyamayi Katha Bhag 1 (रहस्यमयी कथा भाग १)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Low stock: 5 left
Share
Author:
Publisher:
Pages: 138
Edition:
Binding:
Language:
Translator:
रहस्यं ही निरनिराळ्या प्रकारची असतात. त्यातल्या गुन्हा घडणं आणि घडलेल्या गुन्ह्यामागचं रहस्य उलगडून गुन्हेगारांना उघडं पाडणं हा एक मोठाच चित्तथरारक प्रकार असतो. अशी चित्तथरारक अनुभूती आपल्याला मिळते ती रहस्यकथा अशा साहित्यप्रकारातून... रहस्यकथा प्रकाशित करण्याचा हा प्रथमच प्रयत्न करत आहोत. आधीच्या काही पुस्तकांसारखंच याही पुस्तकाचं आमचे रसिक मराठी-मायबाप वाचक चांगलं स्वागत करतील अशी आशा...
ISBN No. | :9789386059406 |
Author | :Pankaj Kaluwala |
Binding | :Paperback |
Pages | :138 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |