1
/
of
2
akshardhara
Morpankhi Vidnyan Katha ( मोरपंखी विज्ञान कथा )
Morpankhi Vidnyan Katha ( मोरपंखी विज्ञान कथा )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
विज्ञानकथेच्या अभ्यासकाला या संग्रहान बहुमोल मदत केली आहे. विविध भाषांमधील विज्ञानसाहित्याच तौलनिक अध्ययन करण त्यामुळ अधिक सुलभ होईल. अशा प्रकाराच अध्ययन आजवर झालेल नाही. आता ते झाल्यास या संग्रहाच मोल वाढेल यात शंका नाही. विज्ञानाच्या आविष्काराला मिळणारा प्रतिसाद त्या त्या संस्कृतीतील प्रमुख विचारधारा मानसिकता, रुढीपरंपरा यांच्या परिप्रेक्ष्यातून मिळालेला असतो. तो सर्वत्र एकसमानच असेल याची शक्यता कमीच असते. त्यापायीच मग विविध भाषांमधील विज्ञानसाहित्याच्या तौलनिक अभ्यासाच महत्व अधोरेखित होत. त्या प्रयासाला या प्रतिनिधक संग्रहाची मदत व्हावी हीच अपेक्षा.
ISBN No. | :9789386059475 |
Publisher | :Param Mitra Publications |
Binding | :paperbag |
Pages | :180 |
Language | :Marathi |
Edition | :1 |

