Skip to product information
1 of 2

akshardhara

Vighna Viram ( विघ्न विराम )

Vighna Viram ( विघ्न विराम )

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कोणतेही बंड, अराजक न होता एका देशातील नादान आणि भ्रष्ट राज्यकर्त्यांना, धर्मांध शक्तींना, प्रशासन पोखरलेल्या आतल्या आणि बाह्य ताकदींनी झुगारून देण्यासाठी या सगळ्यांच्या साटेलोट्यांनी, कारस्थानांनी हतबल झालेल्या भारतातील अर्धपोटी मानसांनी आपले बदलाचे मार्ग शोधले. त्यांच्या विराण वाटेवरती ज्यांनी अव्यवस्थेचे, कुटील राजकारणाचे सुरूंग पेरूनही ही साधी जनता त्यावर बेडरपणॆ चालत गेली आणि हे अरेरावीचे आणि बेबंद भ्रष्टाचाराचे जोखड झुगारले. हा बदल जो घडला त्याच्या आधीच्या अराजकात काय काय घदत होते याची मनाला विकल करणारी गोष्ट मांडलीय लेखकांनी आपल्या कादंबरीत. त्याचे हे मराठीत रुपांतर.

ISBN No. :9789386059482
Author :Shree Ayyar
Publisher :Param Mitra Publications
Binding :paperbag
Pages :220
Language :Marathi
Edition :2022
View full details