Skip to product information
1 of 2

akshardhara

The Ape In Our House By Cathy Hayes ( दि एप इन अवर हाऊस )

The Ape In Our House By Cathy Hayes ( दि एप इन अवर हाऊस )

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

यर्कस लॅबोरेटरीज ऑफ प्रायमेट बायोलॉजिमध्ये रिसर्च सायकॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेला कीथ आणि त्याची पत्नी कॅथी एक गृहिणी या दोघांनी चिंपांझिंच्या बुध्दिमत्तेचा अभ्यास करण्यासाठी तीन दिवसांच्या विकिला म्हणजे एका चिंपाझी मादीला चक्क आपल्या कुटुंबात सामील केले आणि मग...

काही रात्री जागून विकीची आपल्या खार्‍याखुर्‍या मुलीसारखी मायेने काळजी घेणारे हे कुटुंब, तिला आजूबाजूच्या जगात वावरण्यासाठी निरनिराळी कौशल्ये ( त्यात खाणे निळविण्यासाठीच्या युक्त्या आल्याच ) शिकवतात तेव्हा गंमतशीर व अभ्यासात्मक मुद्द्यांच्या संदर्भातून अनेक घटनांबाबतची विकीची विचारशक्ती चतुराई, भावभावना यांतून प्रकट होणारे तिचे बुध्दिचातुर्य पाहिले की आपण अचंबित होतो. 

ISBN No. :9789386059505
Author :Cathy Hayes
Publisher :Param Mitra Publications
Translator :kausthubh shejvalakar
Binding :paperbag
Pages :200
Language :Marathi
Edition :2022
View full details