1
/
of
2
akshardhara
Vari (वारी)
Vari (वारी)
Regular price
Rs.720.00
Regular price
Rs.800.00
Sale price
Rs.720.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
वारी हे माणसांचे आयुष्याचे विद्यापीठ आहे,असे म्ह्ट्ले जाते,ते अगदी सार्थ आहे.वारीमुळे माणुस आतून समृद्ध होतो,परीपुर्ण होतो,सर्वात्मक होतो. भार्तीयांप्रमाणेच विविध देशातील परदेशी अभ्यासकांतही वारीविषयी प्रचंड कुतुहल आहे.या प्रकारचा १४-१५ लाखांचा निरपेक्षपणे साजरा होनारा अध्यात्मिक सोहळा अवघ्या विश्वभ्ररात इतरत्र कुठेही आढ्ळत नाही.वारीच्या या स्वयंभु शिस्तबध्द,चॆतन्यदायी सोहळ्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधेही झालेली आहे.
View full details
| Publisher | :Param Mitra Publications |
| Binding | :Hardbound |
| Pages | :380 |
| Language | :Marathi |
| Edition | :2020 |
