NaN
/
of
-Infinity
akshardhara
Samradninchi Spurti Shilpe (सम्राज्ञींची स्फूर्ती शिल्पे)
Samradninchi Spurti Shilpe (सम्राज्ञींची स्फूर्ती शिल्पे)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 120
Edition:
Binding:
Language:
Translator:
राज्यकर्त्या स्त्रियांचा संदर्भ आला की, सामान्यत: जिजामाता, देवी अहिल्याबाई, राणी लक्ष्मीबाईंपाशी जाऊन आपण थांबतो. त्यांची कारकीर्द अत्यंत उज्ज्वल, दीर्घ परिणामकारक, प्रभावी असल्याने तसे होणे स्वाभाविक आहे. इथे निवडलेली चरित्रे आपल्याला तेवढी परिचयाची नाहीत. क्वचित कुणाची नावे ऐकली असली तरी त्यांच्यातली समाजप्रेमाची, राज्यरक्षणाची, राज्याला समर्थ करण्याची दुर्दम्य आकांक्षा आपल्यापर्यंत पुरेशी पोहोचली नाही. या लिखाणात अशा अलौकिकांचा प्रवास संकलित करण्याचा प्रयत्न केलाय.
ISBN No. | :9789386059857 |
Binding | :Paperback |
Pages | :120 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |