Nilya Akash Goshti Udyojakatechya ( निळे आकाश गोष्टी उद्योजकतेच्या )
Nilya Akash Goshti Udyojakatechya ( निळे आकाश गोष्टी उद्योजकतेच्या )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
तथाकथित दलित समजल्या जाणार्या समाजसमूहांचे आर्थिक उत्थान होणे, ही आर्थिक क्षेत्रांतील आणि पर्यायाने यशावकाश सामाजिक क्षेत्रातील समता साकार होण्याची पूर्व अट ठरते, अशी बाबासाहेबांची धारणा होती. पिढीजात गरिबीचे निराकरण दलितांच्या मुक्तिसंग्रामातील पहिला टप्पा ठरतो, हे अतिशय नेमकेपणे हेरणारा या भूमीतील पहिला विचारवंत ,हणजेच महात्मा फुले. १९०२ साली शाहू महाराजांनी संस्थानातल्या नोकर्यांमध्ये आरक्षणाची कल्पना पहिल्यांदा राबवली. परंतु, त्याच्याही पुढे जाऊन, दलित पददलित समाजसमूहातील घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याचे पाऊलही महाराजांनी उचलले.
ISBN No. | :9789386059932 |
Author | :Jagdish Jadhav |
Publisher | :Param Mitra Publications |
Binding | :paperbag |
Pages | :114 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |