NaN
/
of
-Infinity
akshardhara
Bharat Chin Yudhha 1962 ( भारत चीन युध्द १९६२ )
Bharat Chin Yudhha 1962 ( भारत चीन युध्द १९६२ )
Regular price
Rs.1,035.00
Regular price
Rs.1,150.00
Sale price
Rs.1,035.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 1962
Edition:
Binding:
Language:
Translator:
भारताचा इतिहास तपासला तर भारतावर आक्रमण करून भारतीय समाजाच अस्तित्त्वच नष्ट करण्याचे प्रयत्न अनेकदा झाल्याचे आपण पाहतो. या आक्रमणांचे आघातांचे अनेक दुष्परिणाम झाले असले तरी भारतीय समाज भारत हे राष्ट्र नाष्ट झाले हे त्रिवार सत्य आहे. स्वातंत्र्यानंतर लगेचच पाकिस्तानने केलेल्या आक्रमनात जिंकूनही हरलेल्या युध्दातून निर्माण झालेला काश्मीर प्रश्न आणि १९६२ च्या भारत चीन युध्दात झालेला राजकीय पराभव या भारताच्या माथ्यावरील कधीही भरून न येणार्या दोन जखमा आहेत. भारत चीन युध्दातल्याभारताच्या राजकीय पराभवाची कारण शोधण आणि या करणांची, या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आग्रही राहण हा या पुस्तकाचा मूल उद्देश आहे.
ISBN No. | :9789386059949 |
Author | :Pankaj Kaluwala |
Publisher | :Param Mitra Publications |
Binding | :paperback |
Pages | :1962 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |