Davyancha Khara Chehara ( डाव्यांचा खरा चेहरा )
Davyancha Khara Chehara ( डाव्यांचा खरा चेहरा )
Out of stock
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भारतातील डाव्यांच्या संदर्भातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना ह्या देशाच्या संविधानाबद्दल तिरस्कार आहे, भारताचे अनेक तुकडे करणे हा त्यांचा घोषित कार्यक्रम आहे, त्यासाठी देशाच्या एकत्वाबद्दल शंका निर्माण करून बुध्दिभेद करण्यासाठी वाद घालत रहाण्याचे तंत्र ते वापरत असतात. कोणत्या ना कोणत्या परकीय शक्तींचा पदर धरून चालणे त्यांना अधिक श्रेयस्कर वाटते.
पक्षाच्या स्थापनेपासून आजतागायत इंग्रजांशी छुपी हातमिळवणी करून १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्याचा विश्वासघात केला. त्या बदल्यात इंग्रजांकडून राजकीय व आर्थिक फायदे मिळवले.
मुस्लीम लीगला सर्व प्रकारे पाठींबा देऊन व हिंसाचारात भाग घेऊन पाकीस्थानच्या निर्मितीला मदत केली.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र होत असताना ये झूठी आजादी है असा दावा करून स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रीय सरकार उलथून टाकण्यासाठी सशस्त्र उठाव केला.
१९६२ मध्ये चीनने आपल्यावर आक्रमण केले तेव्हा चीनचे समर्थन करून रशियाने भारताला मदत करू नये यासाठी प्रयत्न केले.
१९६७ मध्ये चीनच्या प्रेरणेने व मदतीने नक्षलवादी हिंसाचार सुरू केला.
१९७५ मध्ये आणीबाणी समर्थन केले.
जिथे जिथे सत्ता मिळाली तिथे तिथे कमालीचा भ्रष्टाचार आणि हिंसाचार केला. खोटा इतिहास मांडून जनतेची कायम दिशाभूल केली व समाजाच्या विविध घटकांमध्ये संघर्ष पेटवण्याचा उद्योग सतत केला.
ISBN No. | :9789386059956 |
Author | :Madhav Bhandari |
Publisher | :Param Mitra Publications |
Binding | :paperbag |
Pages | :236 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |