Skip to product information
1 of 2

akshardhara

Adhunik Hindu Trimurti gandhi Hedagevar Ambedkar ( आधुनिक हिंदू त्रिमूर्ती गांधी हेडगेवार आंबेडकर )

Adhunik Hindu Trimurti gandhi Hedagevar Ambedkar ( आधुनिक हिंदू त्रिमूर्ती गांधी हेडगेवार आंबेडकर )

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

शेवटी हाच निष्कर्ष काढता येईल की, आजच्या हिंदू समाजाच्या जडणघडणीमध्ये म.गांधी, डॉ.आंबेडकर आणि डॉ. हेडगेवार यांचा मोठा सहभाग आहे. जर देशाला पूर्ण विश्वाचे नेतृत्व करायचे असेल तर म. गांधींचे संतत्व, डॉ. आंबेडकरांची विद्रोही व क्षमाशीलतेची भावना आणि डॉ. हेडगेवारांची दूरदृष्टी आणि संघटन कुशलता यांची नेहमीच गरज भासणार आहे. जसे की, श्री. अटलबिहारी वाजपेयींनी त्यांच्या एका कवितेत चोखपणे म्हटले आहे, हिंदू भावनेची वास्तविक अभिव्यक्ती दुसर्‍याचे मन जिंकण्यातच आहे. जर आपल्या अहिंदू देशबांधवांना हा भाव समजला तर त्यांच्या मनात हिंदू एकतेविषयी कोणतीही शंका अथवा भय राहणार नाही. आणि हे कार्य जितक्या लवकर होईल तेवढेच ते भारतमातेच्या भल्यासाठी होईल.

ISBN No. :9789386059970
Author :Y G Bhave
Publisher :Param Mitra Publications
Translator :Aruna bhave
Binding :paperbag
Pages :90
Language :Marathi
Edition :2022
View full details