Bharatiya Genius 3 (भारतीय जीनियस 3)
Bharatiya Genius 3 (भारतीय जीनियस 3)
Regular price
Rs.89.10
Regular price
Rs.99.00
Sale price
Rs.89.10
Unit price
/
per
Out of stock
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अच्युत गोडबोले हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व असून विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, संगणक, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, व्यवस्थापन, साहित्य, चित्रकला आणि संगीत अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी चौफेर मुशाफिरी केली आहे. दीपा देशमुख यांनी सामाजिक क्षेत्रात आदिवासी भागातल्या मुलांच्या शिक्षणासाठी काम केलं असून त्या एक संवेदनशील लेखिकाही आहेत. व्यक्तीचित्रण करण्यात त्यांचे हातोटी विलक्षण असून विज्ञान, कला आणि संगीत या क्षेत्रात त्यांचं लेखन वाचकांना खिळवून ठेवणारं आहे.
ISBN No. | :9789386118196 |
Author | :Dipa Deshmukh |
Publisher | :Manovikas Prakashan |
Translator | :Dipa Deshmukh |
Binding | :Paperback |
Pages | :152 |
Language | :Marathi |
Edition | :3rd/2017 - 1st/2016 |