Skip to product information
1 of 2

Atal Dukkhatun Savartana (अटळ दु:खातून सावरताना)

Atal Dukkhatun Savartana (अटळ दु:खातून सावरताना)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

अटळ दु:खातून सावरताना : जन्मापासून अखंड सोबत करणार्‍या मृत्यूला सामोरं जाणं मानवी मनाची कसोटी पाहतं. त्यात मृत्यूने आगमनाची पूर्वसूचना-तीही थोडीशी आधीच दिल्यास त्याला स्वीकारणं सोपं जातं. मृत्यूने अचानक येऊ नये, तो आला तरीही, विशेष त्रास न देता शांतपणे यावा, तो वेदनारहित असावा किंवा सुसाह्य वेदनांसह यावं, सर्व प्रिय, आप् त सोबत असताना यावा या व अशा अनेक अटी आपण मृत्यूसमोर दिवसरात्र ठेवत असतो. या सगळ्यांना कसं तोंड दिलं जातं हे सांगताना कोणत्या पद्धतीनं दु:ख झेलणं हलकं करता येईल, दु:खामुळे होणार्‍या घुसमटीतून मोकळा श्‍वास घ्यायला लावेल असं हे पुस्तक आहे.

ISBN No. :9789386118257
Author :Dr Sanjyot Deshpande
Publisher :Manovikas Prakashan
Binding :Paperback
Pages :272
Language :Marathi
Edition :1st/2016
View full details